लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी २०२६ जाहीर! यादीत आपले नाव पाहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स New Beneficiary List 2026
महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची गावानुसार अद्ययावत यादी (New Beneficiary List 2026) अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. ज्या महिलांनी गेल्या काही महिन्यांत नवीन अर्ज केले होते किंवा ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे प्रलंबित होते, अशा हजारो महिलांचा या नवीन यादीत समावेश करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ चा हप्ता जमा … Read more